News Flash

कोलकातातील प्रेसिडन्सी विद्यापीठात आग, अग्निशामक दलाचे ६ बंब घटनास्थळी

प्राथमिक माहितीनुसार विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये ही आग लागली.

कोलकाता येथील प्रेसिडन्सी विद्यापीठात आज (सोमवार) सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार विद्यापीठाच्या कॅन्टिनमध्ये ही आग लागली. आग विझविण्यासाठी ६ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. सध्या आग निंयत्रणात आली असून आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. जीवितहानीबाबतही अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 9:53 am

Web Title: kolkata fire breaks out at presidency university
Next Stories
1 दिनदर्शिकेवर छायाचित्र छापल्याने मोदी नाराज, पंतप्रधान कार्यालयाने मागवला खुलासा
2 आता शक्तिकांत दास ‘अॅमेझॉन’वर भडकले, दिला नीट वागण्याचा इशारा
3 Pahalgam encounter: जम्मू काश्मीरमध्ये हिजबूलच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा
Just Now!
X