News Flash

कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा- गेहलोत

सत्तास्थापनेच्या अध्यायात राज्यपालांनी बजावलेली भूमिका ही दुर्दैवी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात  झालेल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख ‘फर्जिकल स्ट्राईक’ असा करून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यातील या घडामोडी संशयास्पद असून राज्यपालांनी नैतिक दृष्टीने राजीनामा दिला पाहिजे, असे गेहलोत म्हणाले. सत्तास्थापनेच्या अध्यायात राज्यपालांनी बजावलेली भूमिका ही दुर्दैवी आहे. राष्ट्रपती राजवट रद्द करून पुन्हा फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे म्हणजे  लोकशाही चुकीच्या मार्गावर नेल्यासारखे आहे, अशी टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:18 am

Web Title: koshari should resign ashok gehlot abn 97
Next Stories
1 सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
2 काश्मीरमधील स्थानबद्ध नेत्यांच्या सुटकेची शक्यता
3 राज्यातील घडामोडींमुळे संघामध्ये नाराजी?
Just Now!
X