News Flash

‘बडी लंबी जुदाई…’ फेम गायिका रेश्मा यांचे निधन

ज्येष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचे आज रविवार लाहोर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. घशाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रेश्मा यांच्यावर गेल्या काही

| November 3, 2013 05:38 am

ज्येष्ठ पाकिस्तानी पार्श्वगायिका रेश्मा यांचे आज रविवार लाहोर येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या ६६ वर्षांच्या होत्या. घशाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रेश्मा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
ऐंशीच्या दशकात आलेल्या हिरो चित्रपटातील चार दिनों का प्यार हाय रब्बा, बडी लंबी जुदाई.. अशा प्रकारची रेश्मा यांनी गायलेली विरहगीते भारतभर गाजली. त्यांच्या जाण्याने चित्रपट जगतात दु:ख व्यक्ते केले जात आहे. लंबी जुदाई या गाण्यामुळे रेश्मा खऱया अर्थाने प्रकाश झोतात आल्या होत्या. त्यांचे हे अजरामर गीत आजही तितकेच प्रसिद्ध आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 5:38 am

Web Title: lambi judai singer reshma passes away
Next Stories
1 ‘बॉम्बस्फोटातील मृत हे हुतात्माच’
2 श्वेता मेनन हिचा विनयभंगाचा आरोप
3 पाकिस्तानी तालिबानच्या प्रमुखपदी ‘साजना’
Just Now!
X