News Flash

करोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी; रुग्णसंख्येत घट, पण मृत्यंचं संकट कायम

देशात गेल्या २४ तासात २,११,२९८ नवीन करोना रुग्ण आढळले. तर २,८३,१३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत..(संग्रहीत छायाचित्र)

देशात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ३,८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरूवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

देशात गेल्या २४ तासात २,११,२९८ नवीन करोना रुग्ण आढळले. तर २,८३,१३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३,८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात २४,१९,९०७ बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत भारतात २,७३,६९,०९३ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २,४६,३३,९५२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ३,१५,२३५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

India reports 2,11,298 new #COVID19 cases, 2,83,135 discharges & 3,847 deaths in last 24 hrs, as per Health Ministry

Total cases: 2,73,69,093
Total discharges: 2,46,33,951
Death toll: 3,15,235
Active cases: 24,19,907
Total vaccination: 20,26,95,874 pic.twitter.com/C7OxNW18fA

— ANI (@ANI) May 27, 2021

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत  २०,२६,९५,८७४ नागरीकांना लस देण्यात आली आहे,

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 11:57 am

Web Title: last 24 hours 211298 new corona patients found in country srk 94
Next Stories
1 अभियंता, इंजिनीयर, பொறியாளர், എഞ്ചിനീയർ…. ; इंजिनीअरिंगचं शिक्षण आता मराठीसह आठ भाषांतून
2 मोदी 2.0 सरकार सर्वेक्षण : अबकी बार गडकरी… पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या मनात गडकरीच
3 भारतामधील १२ वर्षांवरील सर्वांना लवकरच लस?; Pfizer मागितली केंद्राकडे परवानगी
Just Now!
X