News Flash

ठपका ठेवल्यानंतर गांगुली यांच्यावरील कारवाईत कुचराई करणे गैर-सिब्बल

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के.गांगुली यांनी त्यांच्याकडे शिकत असलेल्या एका कायद्याच्या विद्यार्थिनीची लैंगिक छळवणूक केल्याच्या घटनेकडे ते केवळे निवृत्त आहेत म्हणून दुर्लक्ष करता येणार

| December 7, 2013 02:40 am

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के.गांगुली यांनी त्यांच्याकडे शिकत असलेल्या एका कायद्याच्या विद्यार्थिनीची लैंगिक छळवणूक केल्याच्या घटनेकडे ते केवळे निवृत्त आहेत म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही, असे सूचक वक्तव्य कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी शुक्रवारी केले.
सर्वोच्च न्यायालयाने गांगुली यांच्या चौकशीसाठी जी समिती नेमली होती त्यात त्यांनी लैंगिक सूचक कृती केल्याचे स्पष्ट झाले आहे तरीही  त्यांनी हे प्रकरण आणखी पुढे नेले नाही याबाबत आपण नाराज आहोत. आपल्या मते  सकृतदर्शनी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गांगुली हे माजी न्यायाधीश असल्याने आपल्याला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही अशा थाटात हाताळले आहे, ते योग्य नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 2:40 am

Web Title: law intern issue cant be brushed under the carpet sibal
टॅग : Kapil Sibal
Next Stories
1 वादग्रस्त वक्तव्यानंतर फारुख यांची माफी
2 अन्न सुरक्षा योजना : भारताच्या आक्षेपांचे निराकरण
3 कुपोषण : संकेतस्थळ तातडीने सुरू करण्याचे आदेश
Just Now!
X