हरियाणाच्या गुरूग्राम जिल्ह्यातील सोहनामधील मांडवार येथे एका झाडाच्या बाजूस असलेल्या वीज तारांमध्ये लटकल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.

या बिबट्याचा मृतदेह वीज तारांमध्येच लटकलेला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व मृत बिबट्यास काढण्याचे काम सुरू झाले.