27 October 2020

News Flash

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

CBSE Class 12 results declared

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) १२ वीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदाच्या निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. १ मार्च ते २२ एप्रिल २०१६ या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.५८ तर मुलांचे प्रमाण ७८.८५ इतके आहे. १०,६७,९०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. दिल्लीच्या सुकृती गुप्ता हिने या परीक्षेत ५०० पैकी ४९७ गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सीबीएसईचे विद्यार्थी www.results.nic.in, www.cbseresults.nic.in आणि www.cbse.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 1:21 pm

Web Title: live cbse class 12 results declared at cbseresults nic in delhi girl tops board
टॅग Exam,Result
Next Stories
1 दिल्लीत स्थानिक टोळक्याच्या मारहाणीत परदेशी युवकाचा मृत्यू
2 बाबरी आणि गुजरात दंगलीचा सूड घेऊ; ‘आयसिस’च्या व्हिडिओत ठाण्यातून पळून गेलेल्या तरूणाची धमकी
3 आता मागणीनुसार वीजजोडणी – गोयल
Just Now!
X