21 September 2020

News Flash

एअर इंडियाच्या विमानातील जेवणात आढळली पाल

देशाची प्रतिष्ठित विमान सेवा कंपनी एअर इंडियाच्या दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाच्या जेवणात चक्क पाल मिळाल्याची घटना समोर आली आहे.

| June 13, 2015 01:55 am

संग्रहीत छायाचित्र.

देशाची प्रतिष्ठित विमान सेवा कंपनी एअर इंडियाच्या दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाच्या जेवणात चक्क पाल मिळाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एआई-१११ या विमानातील जेवणात पाल निघाली. प्लास्टिकच्या पिशवीत बर्गर तसेच, सलाड प्रवाशांना देण्यात आला होता. त्यातच पाल आढळल्याचे कळते.  त्यानंतर प्रवाशांनी विमानातच गोंधळ घातला.  सदर प्रवाशाने  एअर इंडियाच्या विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 1:55 am

Web Title: lizard found in air india in flight meal
Next Stories
1 अभिनेते ख्रिस्तोफर ली कालवश
2 ईशान्य भारतात‘हाय अ‍ॅलर्ट’
3 पाकिस्तानकडून शस्रसंधीचा भंग
Just Now!
X