News Flash

FB बुलेटीन: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा भारत बंद आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे आज काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद संदर्भातील. काँग्रेसने पुकरलेल्या भारत बंदला देशभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. राज्यामध्ये मुंबईत मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. तर काही ठिकाणी वाहनांची आणि बसेसची तोडफोड करण्यात आली. दुसरी महत्वाची बातमी आहे इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासंदर्भातील. भारतासमोर इंग्लंड मोठी धावसंख्या उभी करणार असे चित्र सध्या दिसत आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 5:50 pm

Web Title: loksatta facebook bulletin 10th sept 2018
Next Stories
1 सुष्मिता सेनने मुकूट घातलेल्या ‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन
2 काँग्रेसच्या भारत बंद आंदोलनात ‘राहुल गांधी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी जिंदाबाद’च्या घोषणा
3 चलो इनकी करे विदाई, भाजपाई और महंगाई, काँग्रेसचा नारा
Just Now!
X