दिवसभरातील पहिली बातमी आहे कलम ३७७ बद्दल. समलैंगिकतेबद्दल केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील अजय देवगण आगामी सिनेमामध्ये चाणक्यची भूमिका साकारण असल्याचे समजते. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर