19 February 2019

News Flash

FB बुलेटीन: टीम सैराटचा मनसे प्रवेश, कोरेगाव भीमासंदर्भात सत्यशोधन समितीचा अहवाल आणि अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील. ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेंबरोबरच याच चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू  आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी ‘मनचिसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे कोरेगाव भीमाप्रकरणासंदर्भातील. कोरेगाव भीमामधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट असल्याचा अहवाल सत्यशोधन समितीने दिला आहे.  या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

First Published on September 11, 2018 6:17 pm

Web Title: loksatta facebook bulletin 11th sept 2018