दिवसभरातील पहिली बातमी आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रातील. महाविद्यालयांमध्ये गीतेचे वाटप करण्याच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. धुळ्यामध्ये जमावाकडून पाच जणांची हत्या झाल्यानंतर ज्या व्हिडीओमुळे हा हल्ला झाला त्या व्हिडीओचे सत्य समोर आले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर