X

FB बुलेटीन: सचिन तेंडुलकरवर अभिनेत्रीचा आरोप, इंधन दरांमध्ये हस्तक्षेपास हायकोर्टाचा नकार व अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीने क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर थेट आरोप केले आहेत. दुसरी महत्वाची बातमी आहे इंधन दरवाढीसंदर्भात. इंधन दरवाढीमध्ये हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर