दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे विजय मल्यासंदर्भातील, मल्या देश सोडून पळून जाणार हे अर्थमंत्री अरुण जेटली यांना ठाऊक होतं असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत. डिकोल्ड टोटल, सॅरिडॉनसारख्या ३२७ गोळ्याऔषधांवर बंदी घातली जाणार आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर