दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राज्यातील खड्ड्यांवरून तापलेल्या राजकारणाबद्दलची. खड्ड्यांविरोधात मनसेने आता खळखट्याक आंदोलन सुरु केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामधील महाराजांच्या मूर्तीची उंची कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर