दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे अरबी समुद्रातील नियोजित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंची संदर्भातील. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही अशी माहिती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. दुसरी महत्वाची बातमीही राजकारणामधीलच आहे. शिवसेनेचे एक नेते चक्क भाजपाच्या मदतीला धावून गेले. तिसरी महत्वाची बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री रिटा भादुरी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर