दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील. विधान परिषदेत गुरुवारी आमदार विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देत राज्यातील मेगा नोकर भरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली. दुसरी महत्वाची बातमी आहे राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यांची. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर