दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारणामधील. राहुल गांधी यांनी जर्मनीमध्ये दिलेल्या भाषणानंतर भाजपनेही आक्रामक पवित्रा घेत पलटवार केला आहे. दुसरी बातमी आहे मुंबईमधील राजकारणातील. प्रजा संस्थेच्या अहवालानंतर राम कदम यांना मनसेने पप्पू म्हटले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर