दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारणामधील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कार्यकाळातील चार वर्षांच्या कामाचा हिशोब देणार आहेत. दुसरी महत्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील. अभिनेते विजय चव्हाण यांचे आज पहाटे निधन झाले. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर