दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राजकारण क्षेत्रातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तर दुसरी महत्वाची बातमीही राजकारणातीलच आहे मोदींना हरवण्यासाठी काँग्रेसने पाकिस्तानसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर