26 November 2020

News Flash

FB बुलेटीन: ‘आधार’ वैधच, नाना पाटेकरांवर अभिनेत्रीचा गैरवर्तनाचा आरोप व अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयासंदर्भात. आधार कार्ड हे वैध असल्याचा निर्णय आज न्यायालयाने दिला. मात्र त्याचबरोबर बँक, शिक्षण आणि मोबाइल क्रमांकाशी तो संलग्न करणे बंधनकारक नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्राचीत अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:27 pm

Web Title: loksatta facebook bulletin 26th aug 2018
Next Stories
1 Aadhaar verdict: हो मोठा विजय, गरज पडल्यास पुन्हा कोर्टात जाऊ; कपिल सिब्बल
2 २०२२पर्यंत टेलिकॉम क्षेत्रात 5G सेवा, ४० लाख रोजगार उपलब्ध होणार
3 पंतप्रधान मोदी पुन्हा चुकले… सिक्कीम विमानतळाबद्दलचा ‘हा’ दावा खोटा
Just Now!
X