02 March 2021

News Flash

FB बुलेटीन: मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट आणि अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दुसरी महत्वाची बातमीही राजकीय क्षेत्रातीलच आहे. पंकजा मुंडे यांनी माझ्या टेबलवर फाइल असती तर आत्तापर्यंत आरक्षण दिले असते असे वक्तव्य केले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 7:17 pm

Web Title: loksatta facebook bulletin 26th july 2018
Next Stories
1 इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची मुदत आता ३१ जुलै ऐवजी ३१ ऑगस्ट
2 चीन-अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर इम्रान खान म्हणतात…
3 मी पंतप्रधान निवासस्थानात राहणार नाही-इम्रान खान
Just Now!
X