05 March 2021

News Flash

FB बुलेटीन: सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत वाढ, सचिन पिळगावकरांचे स्पष्टीकरण आणि अन्य बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

FB बुलेटीन

दिवसभरातील पहिली बातमी आहे दाभोलकर हत्याप्रकरणासंदर्भातील. दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे सचिन पिळगावकर यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 6:21 pm

Web Title: loksatta facebook bulletin 30th aug 2018
Next Stories
1 व्हॉटस अॅप ग्रुपमधून काढल्यामुळे अॅडमिनवर रोखली बंदूक
2 नरेंद्र मोदी- अनिल अंबानींमध्ये काय डिल झाली? : राहुल गांधी
3 नोटाबंदीचा निर्णय ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चूक नाही-राहुल गांधी
Just Now!
X