दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राष्ट्रीय स्तरावरील. पंतप्रधान मोदी यांची भारतातील लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे क्रिडा क्षेत्रातील. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करणारा विराट कोहलीने कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर