दिवसभरातील पहिली बातमी आहे मुंबईमधून. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या एका वक्तव्यावरून एकच नवीन वादाला तोंड फुटले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे रितेश देशमुख आणि रवी जाधव यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या मुर्तीबरोबर फोटो काढल्याने त्यांच्यावर शिवप्रेमींनी टिका केली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर