दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मुंबईमधून. मुंबईमधील घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी पुन्हा एक गंभीर चूक केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून राम कदम यांनी परदेशात कॅन्सरवर उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेला श्रद्धांजली वाहिली आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे राज्याच्या राजकारणामधील चंद्रकांत पाटील यांनी आपण यापुढे निवडणुक लढणार नाही या वक्तव्यावरून यु-टर्न घेतला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta facebook bulletin 7th sept
First published on: 07-09-2018 at 17:45 IST