दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राज्यातील बंद संदर्भातील. महाराष्ट्रात आज मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुकारलेल्या बंदला पुण्यामध्ये हिंसक वळण लागले. दुसरी महत्वाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातील. राज्य सकारकारी कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या संप अखेर आज मागे घेतला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…
अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 6:36 pm