27 September 2020

News Flash

लखनऊमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, ६ ठार

लखनऊ येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

| September 20, 2014 12:11 pm

लखनऊ येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात सहा जण ठार तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
लखनौमधील मोहनलालगंज भागात असलेल्या फटाका कारखान्यात आज सकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात कारखान्यातील मजुरांपैकी सहा जण मृत्युमखी पडले आहेत तर १४ जण जखमी झाले. पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवानघटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.  फटाक्यांचा हा कारखाना अवैधरित्या चालविण्यात येत होता, असे समजते. अद्याप स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 12:11 pm

Web Title: lucknow cracker factory blast kills six injures 14 others
टॅग Blast
Next Stories
1 २०० शस्त्रसज्ज दहशतवाद्यांचा भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न
2 काश्मिरची इंच न् इंच जमीन भारताकडून परत मिळवेन- बिलावल भुत्तो
3 दौरा संपताच ‘ड्रॅगन’चे विखारी फुत्कार
Just Now!
X