पेंच अभयारण्यातील सात वाघांचा समावेश; राज्य सरकोरच जबाबदार असल्याचा आरोप
मध्य प्रदेशात गेल्या एक वर्षांत शिकोर व अन्य कोरणांमुळे सोळा वाघांचा मृत्यू झाला असून त्यातील सात पेंच अभयारण्यातील आहेत. प्रयत्न या स्वयंसेवी संस्थेने वाघांच्या शिकोरीस राज्य सरकोर जबाबदार असल्याचा आरोप के ला असून वनअधिकोऱ्यांनी वाघांचे मृत्यू नैसर्गिक असल्याचा के लेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेश हे राज्य एके कोळी वाघांसाठी प्रसिद्ध होते पण राज्य सरकोरने वाघांचे संरक्षण केले नाही असे प्रयत्न या संस्थेचे अजय दुबे यांनी सांगितले. आठ वर्षांनंतर विशेष
वाघ संरक्षण दल स्थापन क रण्यात मध्यप्रदेश सरकोरला अपयश आल्याचा आरोप क रू न ते म्हणाले की,वाघांच्या शिकोर प्रक रणात मध्यप्रदेशात दोषी ठरवण्याचे प्रमाण दहा टक्क्य़ांच्या खाली आहे. शिकोरप्रक रणी कु णाला अटक के ल्याचे ऐकि वात नाही.