07 March 2021

News Flash

ब्रिटनमध्येही मॅगीची तपासणी

भारतानंतर आता मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनमध्येही सुरू करण्यात आली आहे.

| June 7, 2015 04:50 am

भारतानंतर आता मॅगी नूडल्सच्या नमुन्यांची तपासणी ब्रिटनमध्येही सुरू करण्यात आली आहे. अन्न मानक संस्थेने सांगितले की, केवळ खबरदारी म्हणून चाचण्या करण्यात येत असून, अद्याप नेस्लेच्या मॅगी उत्पादनाबाबत कोणी तक्रार केलेली नाही. मॅगी सुरक्षित असल्याचा दावा नेस्ले, ब्रिटन या कंपनीने केला आहे. ब्रिटनमध्ये टेस्को व मॉरिसन हे साखळी समूह मॅगीची विक्री करतात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 4:50 am

Web Title: maggi row now uk orders probe into quality of maggi
टॅग : Maggi
Next Stories
1 मॅगीचे पितळ उघडे पाडण्याच्या श्रेयावरून वाद
2 नजीब जंग यांच्याशी संघर्षांत केजरीवालांचा अपरिपक्वपणा
3 अभिनेत्री आरती अगरवालचे शस्त्रक्रियेनंतर निधन
Just Now!
X