03 June 2020

News Flash

VIDEO: कसं आहे मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूदचं बॉम्बप्रूफ घर

भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ' ने शोधून काढला मसूदच्या घरचा पत्ता.

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर सापडत नसल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मसूद अझहरचा पत्ता शोधून काढला आहे. बहावलपूरमध्ये रेल्वे लिंक रोडवरील मारकाझ-इ-उस्मान-ओ-अली येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 6:50 pm

Web Title: masood azhar bomb proof house in pakistan dmp 82
Next Stories
1 शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना स्मृती इराणींनी पोस्ट केला चुकीचा फोटो
2 भरदिवसा बँकेवर दरोडा, आठ लाख लुटले; घटनेचा व्हिडिओ आला समोर
3 ‘प्रियकर स्वप्नात येतोय, त्याला बाहेर काढा’ प्रेयसीने आई-वडिलांसमोर दिली हत्येची कबुली
Just Now!
X