News Flash

मेहसूद कारवाईने अमेरिका-पाकमध्ये तणाव?

तालिबानी गटाचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला ठार मारून अमेरिकेने जाणूनबुजून शांतता चर्चेत खोडा घातला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला असतानाच

| November 4, 2013 01:30 am

तालिबानी गटाचा प्रमुख हकीमुल्ला मेहसूद याला ठार मारून अमेरिकेने जाणूनबुजून शांतता चर्चेत खोडा घातला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला असतानाच पाकिस्तानी तालिबानी दहशतवादी गटाने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित स्थळ निर्माण केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या गटाचे अल् काइदासमवेत अत्यंत निकटचे संबंध होते, असे अमेरिकेने म्हटले आहे. हकीमुल्ला मेहसूद हा ‘वॉण्टेड’ होता, असेही अमेरिकेने स्पष्ट केले. हकीमुल्ला याला ठार मारण्यात आल्यानंतर अमेरिकेसमवेत असलेल्या संबंधांचा फेरविचार पाकिस्तानकडून केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.     ल्लअग्रलेख : द्रोणद्रोह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 1:30 am

Web Title: mehsud killing is us bid to scuttle talks pakistan
टॅग : Pakistan
Next Stories
1 ‘बडी लंबी जुदाई…’ फेम गायिका रेश्मा यांचे निधन
2 ‘बॉम्बस्फोटातील मृत हे हुतात्माच’
3 श्वेता मेनन हिचा विनयभंगाचा आरोप
Just Now!
X