News Flash

‘माइंडशेअर इंडिया’ला एजन्सी ऑफ दी इयर पुरस्कार

प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह ‘माईंडशेअर इंडिया’ने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकेही पटकावली आहेत.

नवी दिल्ली : यंदाचे फेस्टिव्हल ऑफ मीडिया ग्लोबल (एफओएमजी) पुरस्कार गुरुवार २७ मे रोजी जाहीर करण्यात आले असून ‘माइंडशेअर इंडिया’ने अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रॅण्ड प्रिक्स : एजन्सी ऑफ दी इयर’ या पुरस्कारासह अनेक पदकेही पटकावली आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह ‘माईंडशेअर इंडिया’ने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकेही पटकावली आहेत.

स्थानिक ब्रॅण्डचा सर्वोत्तम प्रचार केल्याबद्दल ‘व्हील करिअर फ्रॉम होम’ने एक सुवर्ण, तर परिणाम आणि डिजिटलचा सर्वोत्तम वापर केल्याबद्दल दोन रौप्य पदके पटकावली आहेत. माहिती आणि ज्ञानाचा उत्तम वापर केल्याबद्दल ‘बूस्ट स्टॅमिना मीटर’ला सुवर्ण, तर पणनक्षेत्रातील रौप्य पदक पटकावले आहे. एफओएमजी पुरस्कार केवळ जगभरातील माध्यम प्रचारासाठी दिले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:51 am

Web Title: mindshare india la agency of the year award akp 94
Next Stories
1 केंद्राकडून रेमडेसिविर पुरवठा बंद
2 प्राणवायूच्या तुटवड्याला केंद्राची अकार्यक्षमता कारणीभूत – प्रियंका 
3 पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा अधिकाऱ्याची पत्नी लष्करात
Just Now!
X