01 March 2021

News Flash

खाणमाफियांचा कब्जा कायम

बेल्लारीतील खाणमाफिया रेड्डी बंधूंचे साम्राज्य लयास गेले असले तरी अन्य खाणमाफियांच्या साम्राज्याला अद्याप उतरती कळा लागलेली नसल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. बेल्लारीत करुणाकर,

| May 10, 2013 12:03 pm

बेल्लारीतील खाणमाफिया रेड्डी बंधूंचे साम्राज्य लयास गेले असले तरी अन्य खाणमाफियांच्या साम्राज्याला अद्याप उतरती कळा लागलेली नसल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
बेल्लारीत करुणाकर, जनार्दन आणि सोमशेखर या रेड्डी बंधूंचे खाणसाम्राज्य होते. त्यापैकी करुणाकर हे दावणगिरी जिल्ह्य़ातील काँग्रेसचे एम. पी. रवींद्र यांच्याकडून पराभूत झाले. तरी बेल्लारी खाणमाफियांच्या तावडीतून मुक्त झालेले नाही. भाजपचे आनंद सिंग हेही खाणमालक असून त्यांनी काँग्रेसचे खाणमालक उमेदवार अब्दुल वहाब यांचा विजयनगर मतदारसंघातून पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 12:03 pm

Web Title: minemafia encroachment remain continue
Next Stories
1 गिलानींच्या अपह्रत मुलाला येत होत्या धमक्या
2 डिझेल एक रुपयाने महाग
3 अखेर पवनकुमार बन्सल यांचा राजीनामा
Just Now!
X