27 May 2020

News Flash

पिलभीतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिलभीत जिल्ह्य़ातील जहानाबाद परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर ३५ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

| August 23, 2014 12:57 pm

पिलभीत जिल्ह्य़ातील जहानाबाद परिसरात १३ वर्षांच्या मुलीवर ३५ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. फैयाज अहमद असे आरोपीचे नाव असून त्याने पीडित मुलीला शेतात ओढत नेऊन तिच्यावर गुरुवारी बलात्कार केल्याचे परिमंडळ अधिकारी इंदू सिद्धार्थ यांनी दिली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 12:57 pm

Web Title: minor girl rape in pilibhit
Next Stories
1 जन्मठेपेचा कालमर्यादेबाबत केंद्राला नोटीस
2 उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर
3 प्रतापसिंह-विश्वजीत राणे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर
Just Now!
X