News Flash

अल्पवयीन मुलीवर दोन दिवस बलात्कार

येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन दिवस एका तरुणाने बलात्कार केला. विनोद कुमार याने गुरुवारी तिचे चक सरदार देसा सिंह भागातून अपहरण केले

| March 8, 2015 12:41 pm

येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोन दिवस एका तरुणाने बलात्कार केला.
विनोद कुमार याने गुरुवारी तिचे चक सरदार देसा सिंह भागातून अपहरण केले होते. सदर मुलगी दहावी इयत्तेत शिकत होती व तिने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली व नंतर घरी पोहोचल्यावर सगळी हकीकत आईवडिलांना सांगितले. तिच्या आईवडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने या मुलीचे अपहरण केल्यानंर दोन दिवस तिच्यावर बलात्कार केला नंतर ती त्याच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली व नंतर घडला प्रकार आईवडिलांना सांगितला, असे पोलिस प्रवक्तयाने सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 12:41 pm

Web Title: minor kidnapped raped two days in kathua
Next Stories
1 मुफ्ती भारतीय आहेत का ?- संघाचा सवाल
2 दिमापूर फाशीप्रकरणी १८ जणांना अटक
3 भारतीय मच्छीमार हद्दीत आल्यास गोळ्या घालू
Just Now!
X