क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनाच्या दृष्टीने यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं. या दोन्ही क्षेत्रात भारताने महत्वपूर्ण यश मिळवलं.