28 November 2020

News Flash

मोदी टीकास्त्र: जनता त्रस्त; काँग्रेस सुस्त

काँग्रेस सरकार गरिबांची थट्टा उडविण्याचा प्रयत्न करत आली आहे

| September 7, 2013 05:02 am

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज शनिवार छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांच्या विकास यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पुन्हा एकदा काँग्रेस सरकारला धारेवर धरत, काँग्रेस सरकार गरिबांची थट्टा उडविण्याचा प्रयत्न करत आली आहे. असे म्हणत जनता आता त्रस्त झाली आहे येत्या निवडणूकीत सरकारला याचे चांगले उत्तर जनता देईल असा विश्वासही नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केला.
रमण सिंग यांच्या कार्याची स्तुती करण्यासही मोदी विसरले नाहीत. मोदींनी रमण सिंग यांच्या विकास कामांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच काँग्रेस सरकार सर्वतोपरी अपयशी ठरल्याचे म्हणत मनमोहन सिंग यांच्यामुळेच रुपयाची घसरण झाली असल्याचे मोदींनी म्हटले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 5:02 am

Web Title: modi attacks congress congress dose all thing wrong
Next Stories
1 जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या वेळी यासिनसोबत कोण होते?
2 फेरीवाल्यांना केंद्राचे संरक्षण
3 मोदींच्या उमेदवारीला विरोध नाही
Just Now!
X