News Flash

पेट्रोलपंप रात्री बंद?

तेलाच्या वाढत्या आयातीला पायबंद घालण्याचा उपाय म्हणून देशभरातील पेट्रोलपंप रात्री बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे.

| September 2, 2013 12:10 pm

तेलाच्या वाढत्या आयातीला पायबंद घालण्याचा उपाय म्हणून देशभरातील पेट्रोलपंप रात्री बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी रविवारी यासंबंधी बंगळुरूत सूतोवाच केले. तेलाची आयात कमी करण्यासाठी विचारार्थ असलेल्या अनेक पर्यायांमध्ये रात्री पेट्रोलपंप बंद करण्याचा पर्यायही  असल्याचे मोईली म्हणाले. १६ हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी तेल मंत्रालय १६ सप्टेंबरपासून मोहीम सुरू करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 12:10 pm

Web Title: moilys plan to save the indian rupee shut petrol pumps at night
Next Stories
1 ‘आसाराम बापूंवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच चुकले’
2 वेगळ्या तेलंगणाचा प्रस्ताव २० दिवसांत मंत्रिमंडळापुढे – शिंदे
3 आसाराम बापूंची पौरुषत्व चाचणी ‘पॉझिटिव्ह’
Just Now!
X