News Flash

चार जूनपर्यंत मान्सून केरळात

मान्सून येत्या ४ जूनपर्यंत केरळच्या किनाऱ्यावर येईल, अशी अपेक्षा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

| June 1, 2015 04:16 am

मान्सून येत्या ४ जूनपर्यंत केरळच्या किनाऱ्यावर येईल, अशी अपेक्षा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अगोदर ३० मे रोजी मान्सून केरळात येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे मान्सून त्या वेळी येऊ शकला नाही. २१ मे रोजी नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागरावरून श्रीलंकेपर्यंत आला होता पण तेथेच तो आठवडाभर अडकला कारण अरबी समुद्रावरील विशिष्ट हवामान स्थितीने तो पुढे जाऊ शकला नाही, येत्या चार जूनपर्यंत तो केरळात येईल अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेत पोहोचल्यानंतर मान्सूनची ताकद कमी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 4:16 am

Web Title: monsoon to reach kerala on 4th june
टॅग : Monsoon
Next Stories
1 अनुसूचित जाती-जमाती आयोगाची मद्रास आयआयटीला नोटीस
2 भ्रष्ट लोकांना नियुक्त करण्याचा मोदी सरकारकडून प्रयत्न
3 ‘त्या’ मुस्लीम तरुणाला अदानी समूहाकडून नोकरी
Just Now!
X