News Flash

मुझफ्फरनगरमध्ये तणाव

येथील जाट वसाहतीत एका समुदायाच्या चार विद्यार्थ्यांना गटाने मारहाण केल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

| August 31, 2014 03:27 am

येथील जाट वसाहतीत एका समुदायाच्या चार विद्यार्थ्यांना गटाने मारहाण केल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी हे चार विद्यार्थी क्लाससाठी जात असताना त्यांनी मुलींची छेडछाड केल्याची सबब सांगून एका गटाने त्यांना जबरदस्त मारहाण केली. पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. नंतर संतप्त आंदोलकांनी पोलीस ठाण्यास घेराव घालून मारहाण केलेल्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:27 am

Web Title: more violence in muzaffarnagar tension prevails as students beaten up
Next Stories
1 केरळच्या मुस्लिम धर्मगुरूचा ‘इसिस’विरोधात फतवा
2 न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने शीला दीक्षित यांना तीन लाखाचा दंड
3 ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पुढील आठवडय़ात भारतात
Just Now!
X