मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

कल्याण आणि ठाकुर्ली या दोन रेल्वेस्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. वाचा सविस्तर..

2.अमित शाह म्हणतात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दुसरा स्ट्राईक निकाल तोच!

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या खास शैलीत भारताच्या विजयाबद्दल ट्विट केले आहे. वाचा सविस्तर..

3.डॉक्टरांचा आज देशव्यापी संप

कोलकाता येथे ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत आयएमएने आज संप करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर..

4.संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळातील पहिले संसदीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. वाचा सविस्तर..

5. बॉलिवूडच्या दिग्गजांनी केलं टीम इंडियाचं अभिनंदन!

विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान हा दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांचा सामना रविवारी रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. ज्यानंतर अवघ्या देशभरात दिवाळी साजरी झाली. वाचा सविस्तर..