मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
1.अमित शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल – उद्धव ठाकरे
अमित शहा यांच्या येण्याने मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर..
2.मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान?
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा अपमान झाला अशी चर्चा सुरु आहे. वाचा सविस्तर..
3. ‘मोदी सरकार-२’ : एका क्लिकवर मंत्र्यांची यादी
राष्ट्रपती भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी एकूण ५७ मंत्र्यांनी शपथ घेतली. वाचा सविस्तर..
4.जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर..
5. जागतिक तंबाखूविरोधी दिन : तंबाखूमुळे देशात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू
तंबाखू, तंबाखूजन्य उत्पादने आणि धूम्रपान यांमुळे भारतात दरवर्षी तेरा लाखांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. वाचा सविस्तर..
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 31, 2019 10:11 am