मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.International Yoga Day : पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजारो लोकांसोबत योगसाधना!

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची येथील मैदानात सुमारे ४० हजार लोकांसोबत योगासनं केली. वाचा सविस्तर..

2.Good News! मान्सून आला रे!

वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमानत बसलेली खिळ दूर झाली आहे. वाचा सविस्तर..

3.रुग्णाच्या जेवणात शेण, दोषींवर कारवाईची मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

नागपूर : मेडिकलमधील रुग्णाच्या जेवणात शेण सदृश भाग आढळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वाचा सविस्तर..

4. मंत्रिमंडळातून सहा मंत्र्यांना का वगळले?

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर बोलताना, मंत्रिमंडळातून सहा मंत्र्यांना का वगळले आणि काही मंत्र्यांची खाती का काढून घेतली, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. वाचा सविस्तर..

5.हार्दिक पांड्यामुळे रणवीर सिंगला WWE स्टारची नोटीस

भारताने मिळवलेल्या विजयाच्या आनंदात रणवीर सिंहने क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सोबत काढलेला एक फोटो ट्विट केला. या ट्विटच्या खाली त्याने ‘ईट स्लीप डॉमिनेट रिपीट’ असे कॅप्शन दिले. या ट्विटमुळे रणवीर सिंहला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. वाचा सविस्तर..