मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१.आफ्रिकेविरुद्ध लढतीआधी जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी

भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या लढतीची तयारी करत असताना सोमवारी ‘वाडा’कडून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी करण्यात आली. वाचा सविस्तर..

२.मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण, राज्यात वादळी पावसाची शक्यता

नेर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले असून, अरबी समुद्राच्या दक्षिणेकडील भागात ते दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर..

३.पराभवानंतर काँग्रेसमध्ये मतभेद, मुलाच्या पराभवासाठी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलटना धरले जबाबदार

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाही. वाचा सविस्तर..

४.शिवसेनेला मिळणाऱ्या जागा अनुकूल की प्रतिकूल?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी १३५ जागा तर मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेले सूत्र जागावाटपात भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक फायदेशीर ठरू शकते. फक्त शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा निवडून येण्याच्या दृष्टीने अनुकूल असतील का, हा खरा प्रश्न आहे. वाचा सविस्तर..

५.विश्वचषक स्पर्धेसाठी ८० हजार भारतीयांची ‘फौज’

क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ‘डुबकी’ घेऊन पावन होण्याकडे भारतीयांचा ओढा वाढत चालला असून यंदा ८० हजारहून अधिक भारतीय चाहते या स्पर्धेसाठी इंग्लंडला रवाना होतील, असा अंदाज आहे. वाचा सविस्तर..