मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

1.डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर आम्ही गोळया झाडल्या, कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणीत कबुली

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. वाचा सविस्तर..

2.एका रात्रीत चंद्राबाबू नायडूंचा बंगला पाडला, मुख्यमंत्री रेड्डींची कारवाई

आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला पाडण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

3. केरळ देशातील सर्वात तंदुरुस्त राज्य, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

 

एकूण आरोग्य कामगिरीत देशात केरळने पहिला क्रमांक पटकावला असून बिहार व उत्तर प्रदेश सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. वाचा सविस्तर..

4. ‘वर्षा’ बंगल्याचा मालमत्ता करही पाच वर्षांपासून थकीत

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिल येथील ‘वर्षां’च्या पाणीपट्टीचे प्रकरण ताजे असतानाच आता सरकारने याच बंगल्याचा मालमत्ता करही थकल्याचे उजेडात आले आहे. वाचा सविस्तर..

5.World Cup 2019 : बेहेरनडॉर्फचा इंग्लंडला ‘पंच’; विजयी ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९ मध्ये यजमान इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. वाचा सविस्तर..