जगात आज प्रगतीशिखराच्या अंतिम टप्प्यांवर पोहचण्याच्या समिप असलेल्या सर्वच राष्ट्रांना प्रगतीची कडवट फळे उपभोगावी लागत आहेत. अमेरिका, युरोपातील उद्योगक्षम राष्ट्रे आणि आशियामधील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये धुरक्याचे साम्राज्य पसरलेले आहे.  चीनमधील बीजिंग शहराची प्रदूषण पातळी इतकी टोकाची झाली आहे, की ‘मास्क’ हा नागरिकांसाठी वस्त्राइतकाच मूलभूत भाग बनलेला आहे.
५९ लाख
वायुप्रदुषणामुळे २०१२ या एका वर्षांमध्ये झालेली आशियाई राष्ट्रांमधील मृत्युसंख्या
४३ लाख
घरातील प्रदूषणामुळे  झालेली आशियाई राष्ट्रांमध्ये २०१२ या एका वर्षांतील मृत्युसंख्या