News Flash

रिलायन्सच्या संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांची कन्या व पुत्र

रिलायन्स उद्योगसमूहाच्या दूरसंचार आणि किरकोळ विक्री व्यवसाय संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांची कन्या इशा आणि पुत्र आकाश यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली.

| October 12, 2014 02:03 am

रिलायन्स उद्योगसमूहाच्या दूरसंचार आणि किरकोळ विक्री व्यवसाय संचालक मंडळावर मुकेश अंबानी यांची कन्या इशा आणि पुत्र आकाश यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली.
इशा आणि आकाश हे जुळे बहीण-भाऊ असून त्यांची रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. आणि रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लि. कंपन्यांच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 2:03 am

Web Title: mukesh ambanis twin kids made directors of reliance jio retail ventures
Next Stories
1 पाकिस्तानचा १५ भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार
2 नोबेलचे ‘कैलास’ सर!
3 सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे!
Just Now!
X