27 January 2021

News Flash

हत्येच्या आरोपीला बाल्कनीतून ढकललं, ९ जणांना अटक

बिहारमधील नालंदा येथे हत्येच्या आरोपीला लोकांनी बाल्कनीतून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे.

बिहारमधील नालंदा येथे हत्येच्या आरोपीला लोकांनी बाल्कनीतून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे. आरोपी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता संतापलेल्या स्थानिकांनी परिसरात तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2018 5:43 pm

Web Title: murder accused thrown off balcony in nalanda bihar
Next Stories
1 पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षांचा तुरुंगवास
2 ‘मशिदी या मजा म्हणून बांधल्या जात नाहीत’; राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टासमोर मांडली बाजू
3 मुले पळवणारी टोळी समजून साधूंना मारहाण; जवानांमुळे अनर्थ टळला
Just Now!
X