News Flash

आयोगाशी काय लढता; मोदींचा ममतांना सवाल

राजकीय पक्षांशी संघर्ष करण्याऐवजी ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगाशी लढत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकीय पक्षांशी संघर्ष करण्याऐवजी ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगाशी लढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. निकालापूर्वीच तृणमूल काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी प्रचारसभेत केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 2:56 am

Web Title: narendra modi mamata banerjee
Next Stories
1 पटेल आंदोलन पेटले
2 वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा
3 काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदाकडे
Just Now!
X